शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

मुंबई : आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

महाराष्ट्र : Sharad Pawar मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

पुणे : माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार

भक्ती : अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल

राष्ट्रीय : अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य

मुंबई : माझ्या दैवताला, विठ्ठलाला आजही विनंती आहे की...; अजितदादांची जाता-जाता 'काकां'ना साद - Ajit Pawar

महाराष्ट्र : आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अमोल कोल्हेंना मोठी जबाबदारी? जयंत पाटलांनी साहेबांसमोरच खुली ऑफर दिली!

महाराष्ट्र : Supriya Sule : शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर, म्हणाल्या...

मुंबई : खबरदारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह समर्थक NCP आमदारांचा हॉटेलला मुक्काम

महाराष्ट्र : आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल