शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : तुम्ही थांबणार कधी?, राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?; अजितदादांचे शरद पवारांना थेट सवाल

महाराष्ट्र : अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा

महाराष्ट्र : 'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र : 'साहेबांनी घाम गाळून पक्ष उभारला; तुम्हाला 30-30 वर्षे मंत्री केले, आता त्यांच्यावरच टीका करता'

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच

मुंबई : हर वार का पलटवार हूँ, यू हीं नहीं कहलाता मै शरद पवार हूँ; कार्यकर्त्यांचा 'साहेबांना' पाठिंबा

मुंबई : मी अजित पवारांएवढा अपमान कुणीच सहन केला नाही, दादा मन मोकळं करा

महाराष्ट्र : चित्र स्पष्ट! शरद पवारांच्या बैठकीला कोण कोण आमदार, खासदार? अजितदादांच्या कोण? ही आहेत नावे

महाराष्ट्र : मी पुस्तक लिहिले तर, महाराष्ट्रात खळबळ उडेल, त्यांची सावली होतो; प्रफुल्ल पटेलांचा मोठा इशारा