शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : राज ठाकरे यांचं अधून-मधून परिवर्तन, ज्या-त्या वेळच्या स्थितीनुसार ते मुक्तपणे मते मांडतात; शरद पवार यांचा प्रतिटोला

सातारा : माढ्यात दुष्काळ असताना नेत्यांच्या विमानवाऱ्या; शरद पवार यांचा रणजितसिंह निंबाळकर यांना टोला

महाराष्ट्र : उमेदवारी मागे न घेण्यासाठी शिवतारेंना फोन केले?; अजितदादांच्या गंभीर आरोपांना 'पवार' स्टाइल उत्तर

सातारा : माढ्यात अभयसिंह जगतापांमुळे राष्ट्रवादीपुढे अजून तिढाच, शरद पवारांची घेतली भेट 

पुणे : इंदापूर तालुक्यात अजित पवारांना दुहेरी धक्का; दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींची शक्ती कमी करणं ही देशाची गरज; साताऱ्यातून शरद पवार गरजले

महाराष्ट्र : माढाचं गणित! शरद पवारांचे एकेकाळचे साथीदार लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत, पण...

महाराष्ट्र : एक प्रयोग फसला, पण पवारांनी नवा मोहरा हेरला; भूषणसिंह राजे होळकर तुतारी हाती घेणार!

सोलापूर : भाजपच आता काँग्रेसयुक्त : शरद पवार 

महाराष्ट्र : आश्वासनांची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य; जाहीरनाम्यावरून शरद पवारांचा खोचक टोला