लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेन वॉर्न

Shane warne Death , मराठी बातम्या

Shane warne, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
Read More
Shane Warne Death, Sachin Tendulkar Emotional Tweet: शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर सचिन तेंडुलकरचं भावनिक ट्वीट; 'त्या' ३ शब्दांनी केली शोकसंदेशाची सुरूवात - Marathi News | Shane Warne Death Sachin Tendulkar emotional tweet he starts condolence message with three words shocking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर सचिनचं भावनिक ट्वीट; 'त्या' ३ शब्दांनी केली शोकसंदेशाची सुरूवात

वॉर्न आणि सचिन मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते. ...