लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेन वॉर्न

Shane warne Death , मराठी बातम्या

Shane warne, Latest Marathi News

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.
Read More
वॉर्नच्या खोलीत टॉवेल आणि जमिनीवर रक्ताचे डाग; थायलंड पोलिसांची माहिती - Marathi News | Towels in shane Warne's room and blood stains on the ground; Thai police information | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नच्या खोलीत टॉवेल आणि जमिनीवर रक्ताचे डाग; थायलंड पोलिसांची माहिती

बँकॉक : ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाने क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला. थायलंडमधील कोह सामुई येथील व्हिलामध्ये ... ...

Shane Warne Death: शेन वॉर्नच्या निधनावर थायलंड पोलिसांची महत्त्वाची माहिती; ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या खोलीत होते रक्ताचे डाग - Marathi News | Shane Warne Death: Fresh details emerge, Thailand police reveals, Warne was bleeding & had a heart condition’  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नच्या निधनावर थायलंड पोलिसांची महत्त्वाची माहिती; खोलीत होते रक्ताचे डाग

Shane Warne Death: ऑस्ट्रेलियन महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या निधनाने क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या ... ...

Shane Warne: ‘त्या’ 20 मिनिटांत काय घडले ? शेन वॉर्नच्या चार मित्रांनी केली प्रयत्नांची पराकाष्ठा! - Marathi News | What happened in those 20 minutes? Shane Warne's four friends put in the effort! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्या’ 20 मिनिटांत काय घडले ? शेन वॉर्नच्या चार मित्रांनी केली प्रयत्नांची पराकाष्ठा!

Shane Warne Death व्हिलामध्ये बेशुद्ध पडला होता ‘महान’ शेन वाॅर्न. शेन वॉर्नचा मृत्यू झाला, त्यावेळी नेमके काय घडले, याची माहिती थायलंडमधील बो पूट येथील पोलीस अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी दिली. ...

शेन वॉर्न असामान्य खेळाडू, ‘ग्रेट’ शो मॅन आणि अनेकांचा आदर्श - Marathi News | Shane Warne is an extraordinary player, a 'great' show man and a role model for many | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्न असामान्य खेळाडू, ‘ग्रेट’ शो मॅन आणि अनेकांचा आदर्श

दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज राॅडनी मार्श आणि शेन वॉर्न यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्व शुक्रवारी दु:खाने अंधारून गेले. गेल्या आठवड्यात एका चॅरिटी गोल्फ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना मार्श यांना हृदयविकाराचा झटका आला. विशेष म्हणजे त्यांना तत् ...

Shane Warne Mother Emotional Reaction : 'आम्ही अजूनही धक्क्यातच आहोत...'; शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याची आई झाली भावूक - Marathi News | Shane Warne Mother Emotional Reaction says We are still in shocked After son death relatives into tears | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आम्ही अजूनही धक्क्यातच आहोत...'; शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याची आई झाली भावूक

शेन वॉर्नचं ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ...

Shane Warne : मृत्यूपूर्वीही मद्यपान करत होता वॉर्न? मॅनेजरनं केला धक्कादायक खुलासा - Marathi News | Former australion cricketer Shane warne was not drinking before his death revealed his manager | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मृत्यूपूर्वीही मद्यपान करत होता वॉर्न? मॅनेजरनं केला धक्कादायक खुलासा

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या शनिवारच्या एका वृत्तानुसार, वॉर्नचा बिझनेस मॅनेजर त्याला वाचविण्यासाठी जवळपास 20 मिनिटांपर्यंत सीपीआर करत होता. ...

Shane Warne Tribute, Women's World Cup : भन्नाट स्पिन! ऑस्ट्रेलियाच्या महिला फिरकीपटूने लेग ब्रेकवर मिळवलेली विकेट शेन वॉर्नला केली समर्पित (Video) - Marathi News | Tribute to Shane Warne Women world cup australia vs england match alana king leg spin wicket see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट स्पिन! महिला फिरकीपटूची लेग ब्रेकवर मिळवलेली विकेट वॉर्नला समर्पित

चेंडू टप्पा पडून इतका वळला की बॅट हवेतच फिरली अन्... ...

Sunil Gavaskar Shocking Reaction on Shane Warne Death : "शेन वॉर्नचा म्हणूनच हार्ट अ‍ॅटकने मृत्यू झाला"; सुनील गावसकर यांचं धक्कादायक विधान - Marathi News | Sunil Gavaskar Shocking Reaction over Shane Warne Death says his heart could not take it see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शेन वॉर्नचा म्हणूनच हार्ट अ‍ॅटकने मृत्यू झाला"; सुनील गावसकर यांचं धक्कादायक विधान

"वॉर्नबद्दल असं टीव्हीवर बोलणं बरोबर नाही"; नेटकरी गावसकरांवर संतापले ...