शमशेरा’ Shamshera या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यशराज बॅनरच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करण मल्होत्राने केलं आहे. तब्बल १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत आहे. Read More
Shamshera Box Office Collection : गेल्या शुक्रवारी 22 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचे आकडे निराशाजनक आहेत. साऊथ बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. ...
Speciality of Vaani Kapoor's saree: रफल साडी नेसून अधिक स्टायलिश, आकर्षक कसं दिसता येईल, यासाठी टिप्स पाहिजे असतील, तर वाणी कपूरचा हा अतिशय ट्रेण्डी आणि सुंदर रफल साडी लूक (ruffled saree look) एकदा बघाच. ...