lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शमशेरा

Shamshera Bollywood Movie

Shamshera, Latest Marathi News

शमशेरा’ Shamshera  या चित्रपटात रणबीर कपूर, वाणी कपूर, संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यशराज बॅनरच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करण मल्होत्राने केलं आहे.  तब्बल १५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेत आहे.
Read More
'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | ranbir kapoor offered 30 thousand rupees rum to co actor saurabh shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा

'शमशेरा' सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला भन्नाट किस्सा ...

अरे, एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘Shamshera’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात! - Marathi News | Ranbir Kapoor Vaani Kapoor Shamshera gets massively trolled for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एखादं बाहुलं तरी हातात द्यायचं रे..., ‘शमशेरा’ची क्लिप पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर मारला हात!

Shamshera : ‘शमशेरा’ची व्हायरल क्लिप आत्तापर्यंत 2 लाखांवर लोकांनी पाहिली आहे. ही क्लिप पाहून नेटकरी दिग्दर्शकाची मजा घेत आहेत... ...

Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा - Marathi News | Sanjay Dutt writes note on Ranbir Kapoor getting hate for Shamshera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

Shamshera, Sanjay Dutt : ‘शमशेरा’ रिलीज झाल्यानंतर रणबीर ट्रोल होतोय. अद्याप रणबीर यावर काहीही बोललेला नाही. पण हो संजूबाबा मात्र संतापला आहे... ...

Shamshera Box Office Collection Day 6: 150 कोटींचा ‘शमशेरा’ पण रिकामं थिएटर; 6 दिवसात डब्बा गुल - Marathi News | ranbir kapoor Shamshera Box Office Collection Day 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :150 कोटींचा ‘शमशेरा’ पण रिकामं थिएटर; 6 दिवसात डब्बा गुल

Shamshera Box Office Collection Day 6: ‘शमशेरा’ कडून सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फुसका बार निघाला. ...

'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला... - Marathi News | Sanjay Dutt was shocked to hear the question of the children, 'Why do you die in the end?', he said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला...

Sanjay Dutt: 'शेवटी तू का मरतोस?' असा प्रश्न अभिनेता संजय दत्तला त्याच्या मुलांनी 'शमशेरा' चित्रपट पाहिल्यानंतर विचारला होता. ...

Shamshera Box Office Collection : ‘शमशेरा’नं केली निराशा, 150 कोटींच्या सिनेमानं तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!! - Marathi News | Ranbir Kapoor Shamshera movie box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शमशेरा’नं केली निराशा, 150 कोटींच्या सिनेमानं तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!!

Shamshera Box Office Collection : गेल्या शुक्रवारी 22 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचे आकडे निराशाजनक आहेत. साऊथ बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट कमाल दाखवू शकला नाही. ...

Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Shamshera Movie Review: Plan to watch Ranbir Kapoor and Sanjay Dutt's 'Shamshera'? Then read this review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shamshera Movie Review

Shamshera Movie Review: तब्बल ४ वर्षांनंतर रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करतो आहे. ...

वाणी कपूरची ५५ हजारांची स्टायलिश रफल साडी, झालरवाल्या साड्या सध्या एवढ्या का लोकप्रिय आहेत? - Marathi News | Vaani Kapoor's stylish look in olive green ruffled saree worth Rs. 55K | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाणी कपूरची ५५ हजारांची स्टायलिश रफल साडी, झालरवाल्या साड्या सध्या एवढ्या का लोकप्रिय आहेत?

Speciality of Vaani Kapoor's saree: रफल साडी नेसून अधिक स्टायलिश, आकर्षक कसं दिसता येईल, यासाठी टिप्स पाहिजे असतील, तर वाणी कपूरचा हा अतिशय ट्रेण्डी आणि सुंदर रफल साडी लूक (ruffled saree look) एकदा बघाच. ...