लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
'शक्तिपीठ'च्या हरकती फेटाळल्या, सांगलीत नोटिसांची शेतकऱ्यांनी केली होळी - Marathi News | Objections of Shaktipeeth highway rejected, farmers celebrate Holi over notices in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ'च्या हरकती फेटाळल्या, सांगलीत नोटिसांची शेतकऱ्यांनी केली होळी

शंखध्वनी आंदोलन : शासनाविरोधात निदर्शने ...

शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, राजू शेट्टींचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन - Marathi News | Reduce the financial burden of Shaktipeeth Highway Raju Shetty's statement to Union Minister Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा, राजू शेट्टींचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरी किंवा आठपदरी करावा ...

'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या, सांगलीतील शेतकरी मंगळवारी निकालपत्राची करणार होळी - Marathi News | All objections of Shaktipeeth Highway affected people rejected, farmers in Sangli will celebrate Holi with the result on Tuesday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ' बाधितांच्या सर्व हरकती फेटाळल्या, सांगलीतील शेतकरी मंगळवारी निकालपत्राची करणार होळी

शेतकऱ्यांकडून १९५० हरकती ...

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च एक लाख कोटीवर जाणार, किंमत वाढल्यास वाहनधारकांना भुर्दंड  - Marathi News | The cost of Shaktipeeth highway will go up to one lakh crores, if the price increases, vehicle owners will also be fined | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाचा खर्च एक लाख कोटीवर जाणार, किंमत वाढल्यास वाहनधारकांना भुर्दंड 

अधिसूचना फेब्रुवारी २०२४ मध्ये  ...

Shaktipeeth Highway: कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला, आमदार सतेज पाटील यांचा आरोप - Marathi News | stabbed Kolhapurites in the back by cheating them on the Shaktipeeth highway issue, alleges MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

लढा तीव्र करणार ...

'शक्तिपीठ'बाबत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा आरोप  - Marathi News | The government stabbed farmers in the back regarding Shaktipith, alleges the Shaktipith Highway Agriculture Rescue Action Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शक्तिपीठ'बाबत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा आरोप 

महामार्गासाठी भूसंपादनाचे शासनाचे आदेश ...

शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता - Marathi News | State government finally approves Wardha-Sangli section of Shaktipeeth Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता

Shaktipeeth Highway: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पुढील मार्गाच्या आखणीचे कामही अंतिम टप्प्यात असून त्याची अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे. ...

पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला! - Marathi News | The foundation stone of Shaktipeeth Highway will be laid from Pawanara, government order has been issued! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला मिळाले मूर्त रूप ...