कोल्हापूर येथील राजर्षि शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा शाहू पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नामांकित नेत्ररोग तज्ञ डॉ तात्याराव लहाने यांना गुरुवारी जाहीर झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही घोषणा केली. ...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी ...
राजर्षी शाहू महाराजांनी १०० वर्षांपूर्वी सर्व समाजांच्या उद्धाराचे कार्य केले. त्याकाळी कोणतीही दळणवळणाची साधने नसताना एक राजा १५०० किलोमीटर दूरचा प्रवास करून, कानपूरसारख्या गावातील कुर्मी समाजाने दिलेली ‘राजर्षी’ पदवी स्वीकारतो हे महाराजांनी आमच्याव ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केल ...
नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचा निर्धार महानगरपालिका पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती एक ...
राजर्षी शाहू महाराज दूरदर्शी असल्यानेच त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर भर दिला. आज कोल्हापुरात सगळ्यात जास्त शिक्षित लोकसंख्या आहे. प्रत्येक मोठ्या व्यावसायिक ब्रँडचे लाँचिंग कोल्हापुरात होते ही शाहंूच्या दूरदृष्टीची निशाणी आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी त्या ...