राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
'स्काय इज द लिमिट' ही इंग्रजी म्हण बॉलिवूड स्टार्ससाठी अगदी खरी ठरते. भारतातील काही बॉलिवूड सेलिब्रिटींकडे स्वत:चे 'प्रायव्हेट जेट' आहेत. तर ते सेलिब्रिटी कोण आहेत यावर एक नजर टाकूया. ...
सेहवागने शाहरुखबरोबरचे काही unseen फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...