शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Seema biswas:या चित्रपटात अमृताच्या खाष्ट मामी रमा तिच्या नकारात्मक भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आली. ही भूमिका अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी साकारली होती. ...
Shahid Kapoor wife Mira Rajput : पत्नी बनून मीरा शाहिदच्या आयुष्यात आली आणि अख्खी बदलली. अचानक लाईमलाईटमध्ये आली. आता तर मीरा राजपूतची स्वत:ची एक ओळख आहे. ...
Shenaz Treasury: शाहिद कपूरचा ‘इश्क विश्क’ हा रोमॅन्टिक सिनेमा आठवत असेल तर या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला सुद्धा तुम्हाला नक्की आठवत असणार. सध्या याच शहनाजबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये. ...
Pashmina Roshan : पश्मिना रोशन या गोड चेहऱ्यानं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. लवकरच तिचा डेब्यू होतोय... ...
Ishq Vishk Movie: २००३ साली रिलीज झालेल्या इश्क विश्क या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, आता त्याचा सीक्वल येणार आहे. ...