लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

मोशीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; आरोपीला अटक - Marathi News | Prostitution busted in Moshi, two women freed; The accused was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; आरोपीला अटक

रात्री नऊच्या सुमारास स्पाईन रोड, मोशी येथे ही कारवाई केली.... ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, ५० हजारांचा दंड - Marathi News | The accused who sexually assaulted a minor girl in Uran taluka was sentenced to life imprisonment, a fine of Rs 50,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, ५० हजारांचा दंड

उरण तालुक्यात घडला होता किळसवाणा प्रकार, १३ वर्षीय मुलीला दिली होती जीवे मारण्याची धमकी ...

क्रूरतेचा कळस! लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दाेन वेळा अत्याचार - Marathi News | The height of cruelty as A minor girl was physically assaulted twice in one day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दाेन वेळा अत्याचार

लातूर जिल्ह्यात नांदुर्गा येथील घटना, किल्लारी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

आधी आमिष दाखवून बलात्कार; मग खालच्या जातीची म्हणून लग्नास नकार! - Marathi News | molested by baiting first; Then the rejection of marriage as a lower caste! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी आमिष दाखवून बलात्कार; मग खालच्या जातीची म्हणून लग्नास नकार!

आरोपीला न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.... ...

विशेष लेख: १४ वर्षांच्या मुलींना सेक्सबाबतच्या निर्णयाचे स्वातंत्र्य द्यावे का? - Marathi News | special article on Should 14-year-old girls be given freedom of choice regarding s2x? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: १४ वर्षांच्या मुलींना सेक्सबाबतच्या निर्णयाचे स्वातंत्र्य द्यावे का?

एकीकडे या चर्चेला नैतिक-अनैतिकाच्या कल्पनांनी बरबटून ठेवलेले आहे आणि लैंगिक शिक्षणाबाबत आपल्या समाजाची दातखिळी अद्याप सुटायला तयार नाही. ...

पैशांच्या हव्यासापोटी पतीचे राक्षसी कृत्य; अवघ्या ३ हजारांत पत्नीला केली मित्राच्या हवाली - Marathi News | Monstrous act of husband for want of money In just 3 thousand the wife was handed over to a friend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांच्या हव्यासापोटी पतीचे राक्षसी कृत्य; अवघ्या ३ हजारांत पत्नीला केली मित्राच्या हवाली

पत्नीची इच्छा नसतानाही मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले ...

आई,वडिलाना जिवे मारण्याची धमकी देत चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार - Marathi News | uncle rapes minor nephew while threatening to kill parents | Latest beed News at Lokmat.com

बीड :आई,वडिलाना जिवे मारण्याची धमकी देत चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

पिडीता सात महिन्याची गर्भवती, अंभोरा ठाणे हद्दीतील घटना ...

चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील घटना - Marathi News | Four female students were sexually assaulted by a teacher; The incident at a municipal school in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील घटना

सदर प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी विक्रोळी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...