१६ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवत ‘मी इथला भाई आहे, जो मध्ये येईल त्याला मारून टाकीन’ अशी धमकी देखील त्याने दिल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.... ...
पीडित विद्यार्थिनीने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने पीडित मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. ...