लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं खेदजनक; बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने सरकारला फटकारलं! - Marathi News | badlapur school case Its infuriating that you are taking action after people have taken to the streets and protested The High Court slams the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं खेदजनक; बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने सरकारला फटकारलं!

सुनावणीवेळी बदलापूर प्रकरणातील तपासावरून कोर्टाने पोलिसांसह राज्य सरकारला फटकारलं आहे. ...

आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका! - Marathi News | The accused should be governed so strictly Ajit Pawar reaction on Badlapur school case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका!

त्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

बदलापूरमधील आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा: ३०० जणांवर गुन्हे दाखल; २६ जण अटकेत! - Marathi News | Action taken against protesters in Badlapur school case 300 booked 26 people arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमधील आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा: ३०० जणांवर गुन्हे दाखल; २६ जण अटकेत!

पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत २६ आंदोलकांना अटक केली असून तब्बल ३०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ...

रेलरोको, लाठीचार्ज, दगडफेक अन् उद्रेक; बदलापुरात १२ तासांत नेमकं काय-काय घडलं? - Marathi News | Badlapur school girl case Railroko lathi charge and stone pelting What happened in 12 hours | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :रेलरोको, लाठीचार्ज, दगडफेक अन् उद्रेक; बदलापुरात १२ तासांत नेमकं काय-काय घडलं?

घटनेचा निषेध करण्यासाठी आज पालकांनी सकाळी दहा वाजता रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ...

एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरे भडकले! - Marathi News | mns Raj Thackeray got angry over the Badlapur school gorl incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरे भडकले!

पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

Thane: बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक - Marathi News | Thane: Badlapur agitation turns violent; Stone pelting by protesters after police baton charge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून दगडफेक

Badlapur News: बदलापूरच्या रेल रोको आंदोलनाला हिंसक स्वरूप आले.  पोलिसांनी लाठीचार्ज करताच आंदोलन  करणाऱ्यांनी दगडफेक केली केली. ...

शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार: संतापाची लाट उसळल्यानंतर CM-DCM 'ॲक्शन मोड'वर! - Marathi News | Sexual abuse of 2 minors in school CM DCM on action mode after public outrage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार: संतापाची लाट उसळल्यानंतर CM-DCM 'ॲक्शन मोड'वर!

आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केलं. ...

ठाणे : २ चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला, CM शिंदेंना टॅग करत म्हणाला... - Marathi News |  Harbhajan Singh expressed displeasure with Chief Minister Eknath Shinde and MP Shrikant Shinde over the Thane Badlapur case  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला, CM शिंदेंना टॅग करत म्हणाला...

बदलापूरमध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. ...