लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध  - Marathi News | Pornographic videos are made by blackmailing young girls, forcing them to have sexual relations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

शिवली भागातील निर्जन भागात अशा प्रेमी जोडप्यांच्या शोधात पोलीसच फिरतात. पोलिस कर्मचारीच व्हिडिओ बनवून त्यांचे शोषण करतात.  ...

अल्पवयीन मुलीचा जोरदार प्रतिकार; नाहीतर सावत्र पित्याच्या वासनेची झाली असती शिकार - Marathi News | Shocking! Attempted atrocity on a minor girl by step father; Incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीचा जोरदार प्रतिकार; नाहीतर सावत्र पित्याच्या वासनेची झाली असती शिकार

याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षाच्या पित्याला अटक केली. ...

अनुराग कश्यपवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत हुमा कुरेशीने केली पोस्ट, म्हणाली - - Marathi News | Huma Qureshi posts her anger over Payal Ghosh dragged her name in Anurag Kashyap sexual harassment matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत हुमा कुरेशीने केली पोस्ट, म्हणाली -

आता अभिनेत्री हुमा कुरेशी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केली आहे. तिने लिहिले की, या सगळ्यात ओढलं जात असल्याने राग येतो आहे. ...

अनुरागबाबतची सैयामी खेरची जुनी पोस्ट व्हायरल, लिहिले - मी पहिल्यांदा त्याला त्याच्या घरीच भेटले होते... - Marathi News | Saiyami Kher old post viral where she wrote Anurag Kashyap called her at his house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुरागबाबतची सैयामी खेरची जुनी पोस्ट व्हायरल, लिहिले - मी पहिल्यांदा त्याला त्याच्या घरीच भेटले होते...

आता अभिनेत्री सैयामी खेरची पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट जूनमधील आहे. तिने लिहिले आहे की, अनुरागने तिला घरी बोलवले होते. ...

अनुरागची दुसरी एक्स वाइफ कल्कि आली त्याच्या सपोर्टसाठी समोर, म्हणाली - प्रिय अनुराग.... - Marathi News | Ex-wife Kalki Koechlin comes in support of Anurag Kashyap on Payal Ghosh sexual harassment case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुरागची दुसरी एक्स वाइफ कल्कि आली त्याच्या सपोर्टसाठी समोर, म्हणाली - प्रिय अनुराग....

पहिली एक्स वाइफ आरती बजाजनंतर आता त्याची दुसरी एक्स वाइफ कल्कि केकलांही त्याच्या सपोर्टसाठी समोर आली आहे. कल्किने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ...

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल - Marathi News | Payal can lodge a complaint against Anurag Kashyap at Oshiwara police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. ...

मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप - Marathi News | ‘me too’ movement was suppressed by a bunch of free and left thinking: Kangana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुक्त आणि डाव्या विचारांच्या झुंडीने ‘मी टू’ चळवळ दाबली; कंगनाचा आरोप

बॉलीवूडमध्ये तरुण-तरुणींचे शोषण नित्याचेच असल्याचा आरोप कंगना रनौत हिने केला आहे. ...

बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Harassment of a minor girl who went to feed the goats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बकऱ्यांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...