लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

संतापजनक! ७९ वर्षांच्या वृद्धावर दारुड्याकडून अनैसर्गिक अत्याचार; अंगावर केली लघुशंका - Marathi News | A 79-year-old beggar was brutally assaulted by a drunkard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! ७९ वर्षांच्या वृद्धावर दारुड्याकडून अनैसर्गिक अत्याचार; अंगावर केली लघुशंका

सिडको परिसरातील घटना, पोलिसांनी आरोपीला केली अटक ...

ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक - Marathi News | Junior doctor rape-murder case; Big action by CBI, ex-principal of RG Car Sandeep Ghosh arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ...

बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही - Marathi News | Sexual abuse by father, 18-year-old girl complains in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही

याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती. ...

धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य - Marathi News | Shocking! Indecent act with female businessperson on plane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! विमानात महिला व्यावसायिकासोबत अश्लील कृत्य

Crime News: महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबरला इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला. ...

विशेष लेख : राष्ट्रपतींनी भयभीत होण्यामागचा अर्थ... - Marathi News | Kolkata Rape case: The President's Fears Mean... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : राष्ट्रपतींनी भयभीत होण्यामागचा अर्थ...

Kolkata Rape case: देशाच्या प्रथम नागरिकाला निराशा, भयाने ग्रासले आहे; याचा अर्थ परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. अनेक जण पोर्नोग्राफीच्या विळख्यात रुतत आहेत! ...

बंगालमधील आरजी कारनंतर आता हावडा जिल्हा रुग्णालय...! अप्लवयीन मुलीचं लैंगिक शोषण, टेक्निशियनचं किळसवाणं कृत्य - Marathi News | After the RG car now Howrah District Hospital in west Bengal Sexual abuse of minor girl, act of technician | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंगालमधील आरजी कारनंतर आता हावडा जिल्हा रुग्णालय...! अप्लवयीन मुलीचं लैंगिक शोषण, टेक्निशियनचं किळसवाणं कृत्य

याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे... ...

कोलकाता प्रकरणावर व्यक्त झाला अरिजीत सिंह; गाण्याच्या माध्यमातून घातली भावनिक साद - Marathi News | bollywood singer arijit singh react on kolkata rape and murder case by aar kobe bengali song on youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोलकाता प्रकरणावर व्यक्त झाला अरिजीत सिंह; गाण्याच्या माध्यमातून घातली भावनिक साद

कोलकाता येथील निवासी डॉक्टर अत्याचार प्रकरणी अरिजीत सिंहने या गाण्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे. ...

Sanjay Roy News - रेप-मर्डर का केला? गुन्ह्यात आणखी कुणी सहभागी होतं का? पॉलीग्राफ टेस्टमध्ये काय म्हणाला संजय रॉय? - Marathi News | kolkata rape murder case Why did the rape-murder Was anyone else involved in the crime What did Sanjay Roy say in the polygraph test | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेप-मर्डर का केला? गुन्ह्यात आणखी कुणी सहभागी होतं का? पॉलीग्राफ टेस्टमध्ये काय म्हणाला संजय रॉय?

सीबीआयचे अधिकारी आरोपीच्या उत्तरावर संतुष्ट दिसून आले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीची नार्को टेस्टदेखील केली जाऊ शकते. ...