अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
लैंगिक अत्याचाराचे केवळ मानसिक परिणामच नाहीत तर शारीरिक परिणामही आहेत असे या संशोधनातील प्रमुख अभ्यासक कॅरेस्टन कोनेन यांनी सांगितले. अशा अत्याचाराचे शरीरावर परिणाम होतात याचा पुरावा या संशोधनातून मिळाल्याचे व त्या परिणामांकडे लक्ष देण्याची गरज आहे अ ...
मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे ...
रायगड येथे चित्रपटाच्या सेटवरच खार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ब्रॅडनला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
कांदिवली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत आरोपी शिक्षिकेस अटक केली. तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होती. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
सिरियल मोलेस्टरला बेड्या ठोकण्यासाठी परिसरात पोलीस जनजागृती करीत असून कोणाला तो दिसल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्वरित कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...