Sexual harrasment of a minor girl :जालना शहरातील फुक्टनगर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते. ...
तक्रारीत लग्नाआधी कार आणि बाइक घेणे व एका दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करण्याचा आरोपही तरूणीने लावला आहे. दुसऱ्या तरूणीसोबत तरूणाचं १८ जुलैला लग्न होणार होतं. ...