कोरोना व्हायरस थुंकी, लाळ, शिंकणे, खोकण्यामुळे पसरत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. इबोला पुरुषाचा सीमेनमध्ये 2.5 वर्षे जिवंत राहू शकतो. तर झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्याच्या काही महिन्यांनंतर रुग्णाच्या सीमेनमध्ये सापडला होता. ...
सामान्यपणे बाळाच्या जन्माच्या सहा आठवड्यानंतर डॉक्टर महिलांना शारीरिक संबंध कायम करण्याचा सल्ला देतात. पण काही महिलांना इतक्या कमी वेळेतही सहजता येत नाही. ...
या अभ्यासाचे मुख्य लेखक रॉबर्ट डी यांनी सांगितले की, सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही अनेकदा नैराशाची एक भावना जागृत होते. ही एक मेडिकल प्रॉब्लेम आहे. ...