लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

शेअर बाजारात नवीन वर्षाचा प्रारंभ तेजीने, सेन्सेक्स बनला पुन्हा ५० हजारी - Marathi News | With the start of the new year growth in the stock market, the Sensex became 50 thousand again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात नवीन वर्षाचा प्रारंभ तेजीने, सेन्सेक्स बनला पुन्हा ५० हजारी

stock market : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेली जोरदार खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजारामध्ये तेजी परतली आहे. ...

Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर... - Marathi News | Gold Price Today Big drop in gold and silver prices in wedding season today 31 march 2021 rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Rate Today, 31 March 2021: लग्न सराईचा मोसम सुरू झाला आहे आणि सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण होताना पाहायला मिळत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे ...

Gold Price Today: होळीनंतर सोनं झालं आणखी स्वस्त, जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर... - Marathi News | Gold Price Today Gold became cheaper after Holi here are the latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: होळीनंतर सोनं झालं आणखी स्वस्त, जाणून घ्या आजचा लेटेस्ट दर...

Gold Price Today, 30 March 2021: सोन्याच्या दरातील घसरण आजही कायम राहिली आहे. जाणून घ्या लेटेस्ट दर ...

Gold Rate Today: सोन्याच्या दरात महिन्याभरात तब्बल १८०० रुपयांची घट, झटपट जाणून घ्या लेटेस्ट दर - Marathi News | gold rate 26 march 2021 gold declines 147 rupees today latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: सोन्याच्या दरात महिन्याभरात तब्बल १८०० रुपयांची घट, झटपट जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Rate Today, 26 March 2021: होळीच्या आधी सोन्याच्या दरात  (Gold rate today) मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. ...

शेअर बाजार १००० अंकांनी कोसळला; कोरोनाच्या धसक्याने विक्रीचा सपाटा - Marathi News | sensex crashes over 1000 points and nifty slips below 14700 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार १००० अंकांनी कोसळला; कोरोनाच्या धसक्याने विक्रीचा सपाटा

नोव्हेंबर महिन्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात कोरोना संकट गहिरे झाल्याचा परिणाम मुंबई बाजारातील शेअर बाजारावर दिसून आला. कोरोनाच्या धसक्याने विक्रीचा सपाटा कायम असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल एक हजार अंकांनी गडगडला. ...

Sensex vs Nifty: सेन्सेक्स व निफ्टीमधील नेमका फरक काय? जाणून घ्या शेअर बाजार! - Marathi News | What is the difference between Sensex and Nifty? Know the stock market! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex vs Nifty: सेन्सेक्स व निफ्टीमधील नेमका फरक काय? जाणून घ्या शेअर बाजार!

What is Sensex and Nifty? सेन्सेक्सने ५१,००० ची पातळी ओलांडली आणि याविषयीच्या बातम्या आणि चर्चा सुरु झाल्या. या बातमीला महत्व देण्याचे कारणही तसेच आहे. ...

Gold Rates: खूशखबर! सोन्याचे दर घसरले; तब्बल आठ महिन्यांनी गाठला नीचांक, जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Gold Rates: Gold prices fell; Low reached after eight months, find out today's rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates: खूशखबर! सोन्याचे दर घसरले; तब्बल आठ महिन्यांनी गाठला नीचांक, जाणून घ्या आजचा दर

Todays Gold Rates: बदलत्या घडामोडींमुळे सोनं आणि चांदीच्या भावांमध्ये वारंवार चढ-उतार पाहायला मिळत आहे. ...

budget 2021 : शेअर बाजाराला धक्का नाही... - Marathi News | budget 2021: No shock to stock market ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :budget 2021 : शेअर बाजाराला धक्का नाही...

budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सोमवारी  संसदेमध्ये सादर केलेले  अंदाजपत्रक  धाडसी स्वरूपाचे, सर्वसमावेशक व विकासाला चालना देणारे आहे. ...