SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
PCL investment fraud: या गोष्टीची सुरुवात होते ती १९९७ पासून, जेव्हा एका कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. चांगला परतावा मिळेल, असं सांगून कंपनीनं देशभरातील सुमारे ५१ लाख लोकांकडून पैसे घेतले. पण सत्य काही वेगळं ...
Ola Electric Insider Trading: इनसाइडर ट्रेडिंगच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या अडचणी वाढू शकतात. बाजार नियामक सेबीनं इनसाइडर ट्रेडिंगच्या दोन प्रकरणांमध्ये भाविश अग्रवाल यांच्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडची चौकशी सुरू केली आहे. ...
Gensol Engineering: सक्तवसुली संचालनालयाने (ED) जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, कंपनीचे सहप्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलीये. ...
Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. ...