SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे. Read More
Madhabi Puri Buch, Sebi, Hindenburg News: ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने गेल्या वर्षी अदानींच्या साम्राज्याला सुरुंग लावल्यानंतर आता सेबीच्या अध्यक्षांना लक्ष्य केले आहे. अदानी ग्रुप आणि सेबीच्या प्रमुखांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे ...
Hindenburg: अदानी ग्रुपनंतर आता हिंडनबर्गने थेट सेबीवर हल्लाबोल केला आहे. अदानी घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये सेबी चेअरपर्सनची भागीदारी असल्याचा हा आरोप आहे. ...
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्यानं त्यावर प्रत्येक वेळी फायदा होतोच असा नाही. दरम्यान, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी फ्युचर अँड ऑप्शन (F&O) बाबत मोठं वक्तव्य केलं. पाहा काय म्हणाल्या बूच ...
SEBI Bans Vijay Mallya: बाजार नियामक संस्था सेबीनं (SEBI) देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याचे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सही गोठवण्यात आलेत. पाहा सेबीनं आणखी कोणती पावलं उचलली. ...
गेल्या महिन्यात फ्रन्ट रनिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर क्वांट म्युच्युअल फंड सातत्यानं (Quant Mutual Fund) चर्चेत आहे. नुकताच फंड हाऊसच्या चीफ फायनान्स ऑफिसरनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ...