लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेबी

SEBI Latest News, मराठी बातम्या

Sebi, Latest Marathi News

SEBI बाजार नियामक सेबीची स्थापना १२ एप्रिल १९९२ रोजी झाली होती. सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणं, सिक्युरिटीज मार्केटच्या विकासाला चालना देणं आणि त्याचं नियमन करणं, त्यांच्याशी संबंधित बाबींची तरतूद करणं हे सेबीचं काम आहे.
Read More
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड - Marathi News | Anmol Ambani: SEBI action against Anil Ambani's son; A fine of crores was levied in 'this' case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

Anmol Ambani Update: यापूर्वी सेबीने ऑगस्ट 2024 मध्ये अनिल अंबानी यांना 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज - Marathi News | SEBI s New Rules on Payment of Dividend Interest Good news for Mutual Funds too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

SEBI Rules Changed : पाहा काय आहे हा नवा नियम आणि काय म्हटलंय सेबीनं. ...

SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे - Marathi News | sebi takes u turn withdraws earlier press release says all concerns of employees will be sorted soon with discussion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे

सेबीच्या भूमिकेत १६ सप्टेंबररोजी बदल झाल्याचं दिसून आलं. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनीनं आधीची रिलीज मागे घेण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील, असंही त्यांनी म्हटलंय. ...

Hindenburg on Adani : हिंडेनबर्गनं अदानींवर फोडला आणखी एक बॉम्ब, आता स्विस बँकेशी जोडलं कनेक्शन; म्हटलं... - Marathi News | after zebi madhabi puri buch hindenburg saga short seller drops another bomb adani claims six swiss bank accounts relating gautam adani were frozen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गनं अदानींवर फोडला आणखी एक बॉम्ब, आता स्विस बँकेशी जोडलं कनेक्शन; म्हटलं...

Gautam Adani News : हिंडेनबर्गनं यापूर्वी अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर हिंडेनबर्गनं बाजार नियामक सेबीवरही आरोप केले होते. आता पुन्हा एकदा हिंडेनबर्गनं अदानींवर आरोप ...

Hindenburg चे सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप; पूर्णवेळ सदस्य असताना धनलाभ झालेल्या कंपन्यांची नावे केली उघड - Marathi News | Hindenburg serious allegations against Madhabi Puri Buch Names of companies benefited from being Whole Time Member revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hindenburg चे सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप; पूर्णवेळ सदस्य असताना धनलाभ झालेल्या कंपन्यांची नावे केली उघड

हिंडेनबर्ग रिचर्सने पुन्हा एकदा सेबी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत त्यांच्या काळात धनलाभ झालेल्या कंपन्यांची नावे उघड केली आहेत. ...

माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | SEBI Employees Protest: Hundreds of SEBI employees protest for resignation of Madhabi puri | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने

Sebi Employees Protest News: माधबी पुरी-बुच यांच्या राजीनाम्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. ...

सर्वांसमोर अपमान अन् अशक्य टार्गेट देऊन छळ, माधबी बुच यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांची तक्रार - Marathi News | Employee complaint against Madhabi Buch, harassed by humiliating her in front of everyone and giving impossible targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वांसमोर अपमान अन् अशक्य टार्गेट देऊन छळ, माधबी बुच यांच्याविरुद्ध कर्मचाऱ्यांची तक्रार

Madhavi Buch: सेबी प्रमुख माधबी बुच यांच्या विरोधात आता सेबीच्या अधिकाऱ्यांनी मानसिक छळाची तक्रार केली आहे. ...

"आरडाओरड, अपमान रोजचं झालंय"; अधिकाऱ्यांनी केली होती तक्रार, SEBI प्रमुख माधबी बुच यांच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Mounting worries for sebi chairperson Madhabi puri Buch Sebi officials flag toxic work culture to government writes letter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आरडाओरड, अपमान रोजचं झालंय"; अधिकाऱ्यांनी केली होती तक्रार, SEBI प्रमुख माधबी बुच यांच्या अडचणी वाढणार?

बाजार नियामक सेबीमध्ये सर्व काही ठीक चाललं नसल्याची माहिती समोर येत आहे. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, सेबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात अर्थ मंत्रालयाकडे एक तक्रार केली होती. ...