लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मुलखावेगळी माणसे: युवराज माने : कुतूहल जपणारा गुरुजी - Marathi News | Mmulkha Vegli Mansa artilce on parbhani teacher Yuvraj Mane | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलखावेगळी माणसे: युवराज माने : कुतूहल जपणारा गुरुजी

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खूप उपक्रमशील शिक्षक आहेत, पण युवराज माने यांची प्रयोगशीलता वेगळी आहे. मुलांप्रमाणे शाळेने बदलायला हवे किंवा काही लेकरे हीच शिक्षकांची गुरू बनतात किंवा लेकरांच्या बदलांचा स्रोत 'शिक्षक' असतो, ही माने यांची वचने... ...

इंग्रजी शाळांना परवानगीच देऊ नका - Marathi News | Necessary to adopt a policy of not granting new permission to English medium schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंग्रजी शाळांना परवानगीच देऊ नका

मराठी भाषेतून शिकविण्याचे भरकटलेले धोरण आता पुन्हा योग्य मार्गावर आणून सर्वांना शिक्षणामध्ये समान संधी देणे गरजेचे आहे, तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नव्याने परवानगी न देण्याचे धोरण अंगीकारणे आवश्यक आहे... ...

शाळांच्या परीक्षा घ्या १२ एप्रिलपर्यंत; शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांची मागणी - Marathi News | Conduct school exams by April 12 Demand of teachers and principals associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळांच्या परीक्षा घ्या १२ एप्रिलपर्यंत; शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांची मागणी

मुंबई : शासनाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश ... ...

Women's Day Special: २०२५ मुलींची उपस्थिती; ‘जगातील सर्वात मोठी घराची प्रतिमा’,‘लोकमत सखी’चा जागतिक विश्वविक्रम - Marathi News | 2025 girls attendance World largest image of a house world record for Lokmat Sakhi' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०२५ मुलींची उपस्थिती; ‘घराची जगातील सर्वात मोठी प्रतिमा’,‘लोकमत सखी’चा जागतिक विश्वविक्रम

लोकमत सखी आणि लोकमत पुणे आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने पुन्हा एकदा विश्वविक्रमाला गवसणी घातली ...

इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय? - Marathi News | siddaramiah Government budget 2025 announcement for muslim salary for imams college and colony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय?

या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी आणि विशेषतः मुस्लिम समुदायासाठीही अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ...

Sangli: जिल्हा परिषद शाळेतील पोरच हुशार; पहिलीचे विद्यार्थी करतात तब्बल हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी अन् इंग्रजी स्पेलिंग - Marathi News | First-grade students of Zilla Parishad School in Hanmantnagar-Chinchani, Sangli district, are doing addition subtraction and English spelling up to a thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जिल्हा परिषद शाळेतील पोरच हुशार; पहिलीचे विद्यार्थी करतात तब्बल हजारपर्यंत बेरीज-वजाबाकी अन् इंग्रजी स्पेलिंग

हणमंतनगरची नावीन्यपूर्ण शाळा : इंग्रजी स्पेलिंगही काही सेकंदात ...

राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक व पालकांचा संताप - Marathi News | Annual school exams postponed in the state Teachers and parents angry over mid-summer exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक व पालकांचा संताप

१५ एप्रिल नंतरचा प्रचंड उकाडा, बाहेरगावी जाणारे पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव, मुलांना उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या शिक्षणावर संताप व्यक्त केला आहे ...

किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम - Marathi News | Minimum reading, action program for mathematics Government program for students in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किमान वाचन, गणितासाठी कृती कार्यक्रम; राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा कार्यक्रम

सुट्टीतही करावे लागणार काम ...