दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते ...
शासनातर्फे गरीब मुलांना नामांकित शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई सुरू करण्यात आले. यात शाळांनी नोंदणी केल्यानंतर २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत. त्याचा मोबदला शासन शाळांना देणार आहे. पण यात आता बंद पडलेल्या शाळांचीही नों ...
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांबाबत शिक्षण संचालकांनी सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना सूचना केल्या असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व माध्यमिक शाळांना ...
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थिसंख्या रोडावत असल्याने अनेक शाळा बंद पडल्या. येत्या काही वर्षांत शहरात महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा दिसणार नाहीत इतकी वाईट अवस्था आहे. महापालिकेच्या शाळाच राहिल्या नाहीत तर गोरगरीब समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या श ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांमधील चुकीचे पत्ते आणि पडताळणी प्रक्रियेतील गोंधळ समोर येत असताना शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत जिल्हाभरातून आतापर्यंत १ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ...
वाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचा विद्यार्थी शोध सुरू झाला आहे. ...