लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळा नव्हे, गरिबांच्या शिक्षणाचा मार्ग बंद होणार! - Marathi News | Not Schools, the education of poor people will close . | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शाळा नव्हे, गरिबांच्या शिक्षणाचा मार्ग बंद होणार!

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुविचार ज्या शाळांच्या भिंतीवर लिहिले आहेत अशा पाच हजार शाळेतील काही लाख मुलांचे गुरगुरणे आता थांबणार आहे. 'शिकाल तर टिकाल' हा नारा देऊन शिक्षणाचे मह ...

आरटीईच्या सोडतीची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for the draw of the RTE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीईच्या सोडतीची प्रतीक्षा

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. ...

१ ते ८ जून या कालावधीतच शाळांनी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबवावी - Marathi News | Schools will start the admissions process from 1st to 8th June | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१ ते ८ जून या कालावधीतच शाळांनी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राबवावी

१ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील कुठल्याही मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करु नये. तर विद्यार्थी प्रवेशाची ही प्रक्रिया १ ते ८ जून या कालावधीत राबवून १० जून रोजी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी वर्गनिहाय शाळेच्या नोटीस बोर्डवर लाव ...

आरटीई प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for second leak for parents of students of RTE Entrants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीई प्रवेशार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांना दुसऱ्या सोडतीची प्रतिक्षा

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्य ...

आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळांसाठी नाशिकच्या ३९ शिक्षकांची नोंदणी - Marathi News | Nasik's 39 teachers register for international-level schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंतरराष्टÑीय दर्जाच्या शाळांसाठी नाशिकच्या ३९ शिक्षकांची नोंदणी

सिन्नर : राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने पिहल्या टप्प्यात १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा - Marathi News |  A former student of the school of pathe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला. ...

बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय - Marathi News |  Decision to take action against illegal school buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय

प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारव ...

शुल्कवाढीच्या विरोधात पालकांचे हस्ताक्षर अभियान - Marathi News | Parental signature campaign against the hike in fees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शुल्कवाढीच्या विरोधात पालकांचे हस्ताक्षर अभियान

खासगी शाळांकडून दरवर्षी सक्तीची शुल्कवाढ केली जात आहे.तसेच शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर लादली जात आहे. यामुळे पालकांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या शुल्क वाढीला लगाम लावावा. शुल्क वाढ ...