सिन्नर : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुबोध रवींद्र बैरागी या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळविला आहे. ...
राजधानी दिल्लीतील तापमानाने तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उष्णता वाढल्याने 8 वीपर्यंतच्या शाळांची सुट्टी एका आठवड्याने वाढवण्यात आली आहे. ...
येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे. ...
इंग्रजी शब्दांचा सचित्र मराठी अर्थ असणारी ५००० शब्दांची डिक्शनरी (शब्दकोष) तयार केला आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी पाठांतर स्पर्धा घेतली....ही कामगिरी केली आहे जालन्याच्या गायत्री पांडुरंग निलावार या शाळकरी मुलीने. तिची ही विशेष मुलाखत. ...
सध्याच्या काळात काम करणाऱ्यांपेक्षा झालेल्या कामांचे चिकित्सात्मक मूल्यमापन करणारेच अधिक झाले असून, समाज, सरकार आणि सहकार अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पहायला मिळते. ही खेदजनक बाब असून, समाजात घडणाºया चांगल्या कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वै ...