प्रदेश भाजपच्या पूरग्रस्त सहाय्यता समितीतर्फे पूरग्रस्त शंभर गावांतील शाळांची साफसफाई व दुरुस्ती करून देण्यात येईल, असा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर केला. ...
नाशिक शहरातील बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत अचानक सुमारे 74 विद्यार्थ्यांना खाज, उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या संशयातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
भोर तालुका दुर्गम डोंगरी असून, १५५ ग्रामपंचायती व १९६ गावे वाड्यावस्त्या आहेत. जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळा असून, शिक्षकांच्या ८१५ पैकी ७२३ शिक्षक कार्यरत आहेत. ...
शालेय इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे काय, शाळेमध्ये मिटरसह विद्युतीकरण केले असून विद्युत पुरवठा सुरु आहे काय, सर्व वर्गखोल्यांमध्ये विद्युत व पंखे सुरू आहेत काय,शाळेतील सर्व वर्गखोल्यांचे रंगकाम केले असून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भित ...
चिखलपार हे १९५ लोकसंख्येचे गाव पाण्याने वेढल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी गाव गाठून सरंपच व गावकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षेकरिता सर्व ग्रामस्थाना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले होते. ...
जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळेत ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान शाळा स्तरावर पहिली अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्याची गुणवत्ता ५१.३५ टक्के असल्याचे आढळून आले. ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानामध्ये शासनाने वाढ केली. परंतु ही वाढ शाळेच्या पटसंख्येवर आधारित असल्याने कमी पटाच्या शाळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शाळांना आपल्या पायाभूत गरजासुद्धा भागविणे कठीण जाणार आहे. ...