शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात १९८० साली दहावीचे पेपर संपले आणि सर्व जण महाविद्यालयाकडे आपले भविष्य घडविण्यासाठी निघाले. ३९ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिनी सर्व वर्ग मित्रांनी सकाळी ७.३० वाजता को.दौ. शाळेत झेंडा वंदनाल ...
महिला बचतगटामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेणाऱ्या शासनाने स्थानिक पातळीवरच ठेका देण्याचा निर्र्णय घेतला असला तरी, त्यासाठी राज्यस्तरीय अटी, शर्ती टाकून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबी केली आहे. ...
शहरातील एका शालेय विद्यार्थिनीचा स्कूलबसमधून उतरताना बसचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...