शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत लोकसहभागातून शहरातील मन्नाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींची रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. त्याच बरोबर भौतिक सुविधांची उपलब्धता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या व ...
दोन महिन्यांच्या अवकाशानंतर आज शहरातील शाळा चिल्यापिल्यांनी गजबजून गेल्या. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. ...
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच याप्रसंगी तंबाखूमुक्त अभियानांतर्गत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शपथ घेतली. ...
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांची पहिली घंटा बुधवार, २६ जून रोजी वाजली असून पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ...
शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून ३ ते १८ वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली. ...