ओझर : दप्तरमुक्त शनिवार असल्याने सध्या सुरू असलेल्या स्वच्छता अभियान पंधरवडा या उपक्रमांतर्गत पहिल्या दिवशी स्वच्छतेवर आधारित रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. ...
जिल्हातील शिक्षण क्षेत्रात सुमारे ६० टक्के वाटा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाने तालुकास्तरावर कें द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्नित शाळा सुरू करण्याचा ठराव केला आहे. संस्थेच्या एका सभासदाने ऐनवेळच्या विषयांमध्ये माडंलेल्या ठरावाल ...
विद्यार्थी ‘टेक्नोसॅव्ही’ व्हावेत या उद्देशातून भालगाव (ता. नेवासा) जिल्हा परिषद शाळेत ‘ई-वेस्ट’पासून कॉम्प्युटर म्युझियम तयार केले आहे. येथील प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. ...
पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे लोकसहभाग, तरुणाईचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून जवळपास ४० लाख रूपये खर्चून शाळेची इमारत (ज्ञान मंदिर) उभारली आहे. ही इमारत अवघ्या सहा महिन्यात उभी राहिली. ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जाग ...
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे ...