संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेला चार शिक्षक मिळाल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर ग्रामस्थांनी शाळाबंद आंदोलन मागे घेतले. गेली कित्येक महिन्यांची शिक्षकांची मागणी प्रशासनाने मान्य करुन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान उशिरा का होईना पण टाळले. याबाबत श ...
तांबोळी चौरसिया सेवा ट्रस्ट व सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धिविनायक शाळेतील मानसिक दिव्यांग मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्हा परिषदेच्या तर ८१ शाळा बंद करण्याचा आदेशच शिक्षण विभागाला काढावा लागला होता. मात्र दारव्ह्याच्या नगरपरिषद शाळेने या सर्वांवर मात केली आहे. गावातील सर्व शाळांना मागे टाकत येथे पहिली ते दहावीच्या वर्गात १८५५ विद्यार्थी दाखल झाले. शिवाय कितीतरी वि ...
पर्यावरण संवर्धनासाठी अनेक जण पुढाकार घेत असतात. पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील पिराकाटा रेंजच्या फॉरेस्ट ऑफिसरने तब्बल 1100 प्लास्टिक बॉटल्स आणि टायरचा वापर करून एक अनोखी बाग तयार केली आहे. ...