अनेक शाळांमध्ये घाणीचे साम्राज्य, पावसामुळे गळके छत, भिंतींना भेगा अन् अपुरी बाक संख्या असल्याने जमिनीवर बसून धडे गिरवणारे विद्यार्थी, असे विदारक चित्र ‘लोकमत’ पाहणीमध्ये दिसून आले. ...
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा सर्वत्र तापलेला आहे. दोन वर्षानंतर आता पहिल्यांदाच शिक्षण सचिव अशा शाळांचा आढावा घेणार आहेत. ...