दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळ ...
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या शालेय वर्गखोल्यांना गळती लागली असून, गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शालेय धडे गिरवण्याची वेळ आली आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या बळीराजासाठी एक दिवस या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ या प्रशालेत विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख व्हावी यासाठी परिसरात उपलब्ध झालेल्य ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली व नान्ही येथील कौलारू इमारती जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन इमारत बांधेपर्यंत नान्ही येथील कौलारू इमारतीची डागडुजी केली जात आहे. ...
शाळेच्या वेळा पाळल्या जाव्यात व विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी स्कूल बसेसकरिता राज्यभरात विशेष थांबे निश्चित केले जातील व पार्किंगकरिता जागा आरक्षित केली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आणि या ...
वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ४ मीटर रूंद आणि २०० मीटर लांबीचा अद्ययावत फूटपाथ उभारला जाणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ...
पिंपळगाव बसवंत :परिसरातील शिरवाडे वणी येथील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज विद्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी पालक मेळावा, वृक्षारोपण आदी कार्यक्र म घेण्यात आले. तसेच माता पालक समिती, विशाखा समिती ,परिवहन समिती व शिक्षक पालक समिती आदी समित्य ...
सिन्नर : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील जनता विद्यालयात दप्तर विरहित शाळा या नवीन उपक्रमार्तगत भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ...