महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमधील २६ हजार २५0 विद्यार्थ्यांना जिल्ह्यांतर्गत आणि परराज्यामध्ये सहलीसाठी नेण्यात येणार आहे; त्यासाठी परिषदेने दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे. ...
सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख शैक्षणिक संकुलात न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीच्या २०१२-१३ च्या दहावी वर्गाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा पार पडला. ...
विभागीय क्रिकेट सामन्यात कळवण येथील संघाला नमवून सेंट लॉरेन्स संघाने विजय मिळवित संघाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या विजयामुळे सेंट लॉरेन्स शाळेचा संघ चौऱ्यांना राज्यस्तरावर निवड झाली असून, यामुळे लॉरेन्स शाळेच्या यशात आणखी एक भर पडली आहे. ...