राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.5) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकविण्यासाठी काही शिक्षणप्रेमी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, जिल्हाभरात शाळा बचाव समित्या स्थापन केल्या जात आहेत. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या गळक्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून गत शैक्षणिक सत्रापासून मनपा शाळांमध्ये जॉली फोनिक्स पद्धतीद्वारे इंग्रजी भाषा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. ...