माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पाटोदा : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड संस्थेतर्फेफेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे र ...
कोणत्याही कार्याची सिद्धता संकल्पातूनच येत असते. मात्र त्यासाठी परिश्रमाचीही गरज असते. ध्येय ठरवा आणि आयुष्याच्या उद्दिष्टाकडे चालत राहा, असा सल्ला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी एकलव्य एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्य ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील मिटवाडी वस्तीतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बाणंगगा नदीच्या बंधाऱ्याच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मिटवाडीसाठी पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
वर्धा जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक आणि विविध उपक्रमांच्या बळावर कॉन्व्हेट संस्कृतीच्या प्रेमात पडलेले दहा विद्यार्थी आता आपल्या पहिल्याच शाळेत परत आले आहेत. ...
आदिवासी विकास विभागामार्फत अनुदानित अचलपूर तालुक्याच्या पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांसाठी सुविधा बेपत्ता आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी येथे उघड्यावर आंघोळ, दूषित पाणी, फरशीवर झोपणे, निकृष्ट जेवण हेच आहे. शासनाचे आतापर्य ...