बागलाण तालुक्यातील कपालेश्वर येथील महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. तब्बल २४ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सुख-दु:खाची विचारपूस केली. तसेचदरवर्षी असा मेळावा घेण्याचा संकल्प सोडला. ...
सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा स्मार्ट बनविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. बुधवारी लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले असून, वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. ...
गुरुवारी सकाळी ९ वाजता येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात एकच धावपळ उडाली... आग.. आग.. वाचवा.. वाचवा.. पळापळा अशी आरडाओरड झाली.. फायर अलार्म वाजू लागले. शिक्षक - विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित ...
शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. ...