बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या ...
पिंपळगाव बसवंत : नासिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर अँड नॉनटीचिंग एम्पलोयी कॉ- आप क्र ेडिट सोसायटी लि. नाशिक या सोसायटीच्या अध्यक्षपदी रामराव बनकर तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे शालेय क्र ीडामहोत्सव व ग्रंथ सप्ताहाचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह शाळा परिसह तंबाखुमुक्त करण्याची शपथ घेतली. पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विदयालयात सलाम मुंबई फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत तंबाखू मुक्त अभियान राबविले जात आहे. ...
नांदगाव : गुरुकुल पॉलीटेक्निकमध्ये ४५ व्या नांदगाव तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ झाला. प्रदर्शनात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी बनविलेली वैज्ञानिक उपकरणे व माहिती मांडण्यात आली आहे. उद्या(दि. १३) पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. ...