जिल्ह्यातील शहरी आणि निमशहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली असून, चित्रपटगृह, मॉल इ. बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू रा ...
वैतरणानगर : कावनई येथे आदर्श माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव मिशन अंतर्गत आठवीच्या पंधरा विद्यार्थिंनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. ...
बालरक्षक रामराव पवार यांच्या मदतीने महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळविलेल्या अल्फीयाने आज बालरक्षक टीमची आणि आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. ...
विंचूर येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले. अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले. ...