मोटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या नागपुरातील तीन नामांकित मोटर ड्रायव्हिंग स्कूलने गेल्या पाच वर्षांत १० कोटींपेक्षा जास्त कोटींचे करपात्र मूल्याचे व्यवहार दडवून १.८६ कोटींचा सेवाकर आणि जीएसटी बुडविल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे ...
साथरोग प्रतिंबधात्मक कायदा 1897 च्या कलम 2 (ख) नुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, सरकारी तसेच खाजगी शाळा 31 मार्च 2020 रोजीपर्यंत बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी तसेच खाजगी शाळा ओस पडल्या आहेत. ...