कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना द्यावयाच्या पोषण आहारातील शिधा शिल्लक असल्याने त्याचे वितरण वर्धा जिल्ह्यातील केळझरच्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले. ...
‘कोरोना’ रोखण्यासाठी शाळेत होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सर्वच शाळांना ३१ मार्च पर्यत सुटया जाहीर करण्यात आल्या. आता तर १४ एप्रिलपर्यत ‘लॉकडाऊन’ घोषित झाले आहे. या सत्रातील शाळा भरण्याची शक्यताच नाही. दरम्यान कालावधीत शालेय पोषण आहारासाठी प्रत्य ...
कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयातील इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्यामध्ये तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मट ...