coronavirusunlock, school, educationsector, kolhapurnews शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोल्हापूर शहरातील ११२ पैकी अवघ्या १० शाळा भरल्या. विविध शाळांमध्ये पालकांची संमतीपत्रे दे ...