चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयास माजी विद्यार्थ्यांनी दोन लाख दहा हजार रुपयांचा देणगी प्राचार्य सुभाष सोमवशी यांच्याकडे सुपूर्द केली. ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा विचार आहे. ...
शिक्षण विभागाने गतवर्षी १५ जूनला, तर विदर्भातील शाळा २६ जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू केले होते. शाळा बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीत. इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात ... ...
यंदा जिल्ह्यातील ४३ हजार १५० विद्यार्थी पहिल्या वर्गात एकही दिवस न जाता थेट दुसऱ्या वर्गात पोहोचले आहे. येत्या सत्रात भाषा, गणित यासह कोणत्याही विषयाचे पायाभूत ज्ञान नसताना हे विद्यार्थी दुसरीमध्ये कसे टिकतील आणि शिकतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याबाबत एप्रिलमध्ये निर्णय घेतला. या निर्णयाला पुण्याचे रहिवासी व प्राध्यापक असलेले धनंजय कुलकर्णी यांनी ॲड. उदय वारुंजीकर यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. ...
राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन २० दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप पुढची कार्यवाही काय असणार, याचा निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला नाही. ...