म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Sonajharia Minz : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कॉम्पूटर सायन्स विभागाच्या प्रोफेसर डॉ. सोनाझरिया मिंज यांनी असंख्य आव्हानांना तोंड देत इतिहास रचला आहे. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ...
पावसाळा सुरु झाल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी साचली आहेत. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे ...
Public holiday on 7th July 2025 : जोडून विकेंड आला असला तरी याचा फायदा फारसा होणार नाहीय. कारण अद्याप ही सुट्टी जर-तर वर आहे. यामुळे पर्यटनासाठी किंवा इतर फंक्शनसाठी तुम्हीला जायचे असेल तर ऑफिसमध्ये सुट्टी सांगूनच जावे लागणार आहे. जर ७ तारखेला सुट्टी ...
monsoon special fried food, eat these Indian snacks , tasty and easy to make : लक्षात आहेत का हे पदार्थ? पावसाळ्यात खायला हवेत असे मस्त पदार्थ. तळणी ठेवायची आणि खमंग तळायचे. ...