लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

Scholarship, Latest Marathi News

शिष्यवृत्तीचा हिशेब द्या, अधिकाऱ्यांना नोटीस, ११७ कोटींची वसुली; ६० कोटी येणे बाकी - Marathi News | Account for scholarship, notice to authorities, recovery of 117 crores; 60 crores to come | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिष्यवृत्तीचा हिशेब द्या, अधिकाऱ्यांना नोटीस, ११७ कोटींची वसुली; ६० कोटी येणे बाकी

Scholarship: एसआयटीने १,८८२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल दिलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी आता सामाजिक न्याय विभागातील तब्बल २५० अधिकाऱ्यांना नोटीस बजावून हिशेब मागण्यात आला आहे.  ...

शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी होणार ३०० विद्यार्थ्यांची निवड, १ डिसेंबरला परीक्षा; शिष्यवृत्ती निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न - Marathi News | 300 students to be selected for scholarship training, exam on December 1; Education Department's effort to increase scholarship results | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी होणार ३०० विद्यार्थ्यांची निवड, १ डिसेंबरला परीक्षा; शिष्यवृत्ती निकाल वाढीसाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न

जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो. ...

सरकारने गोवारी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अन् डिग्रीही रोखली, विद्यार्थी संतप्त, म्हणाले.. - Marathi News | The government withheld scholarships and degrees from Gowari students; students got angry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारने गोवारी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अन् डिग्रीही रोखली, विद्यार्थी संतप्त, म्हणाले..

आमचा काय दोष, आम्हाला तर उच्च न्यायालयाने शिष्यवृत्ती दिली ...

शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम... - Marathi News | Fake scholarship applications to be curbed from now on... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिष्यवृत्तीच्या बनावट अर्जांना यापुढे लागणार लगाम...

नोडल अधिकाऱ्यांचे केले जाणार बायोमेट्रिक प्रमाणीकरण ...

शिष्यवृत्ती देताना अनुसूचित जातीच्या मुलींसोबत भेदभाव - Marathi News | Discrimination against Scheduled Caste girls in granting scholarships | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिष्यवृत्ती देताना अनुसूचित जातीच्या मुलींसोबत भेदभाव

एससीच्या मुलींना ६०० रुपये, इतरांना अडीच ते ३ हजार शिष्यवृत्ती ...

चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन - Marathi News | Adv Deepak Chatap of Chandrapur Honored with the Chevening Gold Volunteering Awarded by the Foreign Commonwealth Development Department of the British Government | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या दीपकने वाढवली देशाची शान, ठरला ब्रिटिश सरकारचा 'गोल्ड' मॅन

देशाचा सन्मान : लंडनमधील शैक्षणिक स्वयंसेवेची जागतिक दखल ...

दोन वर्षांपासून केंद्राकडून शिष्यवृत्ती थकीत; अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक संकटात - Marathi News | Scholarship arrears from the Center for two years; Engineering colleges in financial crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षांपासून केंद्राकडून शिष्यवृत्ती थकीत; अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक संकटात

न्यायालयाच्या निर्देशाचीही अवमानना ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही; ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी? - Marathi News | whether backward class students should study; When will you get 'Swadhar' scholarship? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही; ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी?

मागील शैक्षणिक वर्षातील साडेचार हजार विद्यार्थी प्रतीक्षेत ...