लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनुसूचित जाती जमाती

अनुसूचित जाती जमाती

Sc st, Latest Marathi News

'त्या' दिवंगत व्यक्तीच्या वारसांना मिळेल शासकीय नोकरी; कोण असेल पात्र कुटुंबीय, वारसदार? - Marathi News | The heirs of 'that' deceased person will get a government job; who will be the eligible family members, heirs? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'त्या' दिवंगत व्यक्तीच्या वारसांना मिळेल शासकीय नोकरी; कोण असेल पात्र कुटुंबीय, वारसदार?

Amravati : खून, अत्याचार प्रकरणातील 'त्या' दिवंगतांच्या वारसांची शासनाकडून दखल ...

..तर मग महाविद्यालयांविरुद्ध लागेल ॲट्रॉसिटी ! आदिवासी विकास विभागाकडून शैक्षणिक संस्थांना कडक निर्देश - Marathi News | ..then atrocities will be committed against colleges! Tribal Development Department issues strict instructions to educational institutions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर मग महाविद्यालयांविरुद्ध लागेल ॲट्रॉसिटी ! आदिवासी विकास विभागाकडून शैक्षणिक संस्थांना कडक निर्देश

Nagpur : आदिवासी विकास विभागाकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्क या योजनेअंतर्गत महाडीबीटी प्रणालीमार्फत देण्यात येत आहे. ...

ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश - Marathi News | 154 crimes registered in the department under the Atrocities Act! Instructions to allocate a fund of Rs 2.5 crore for financial assistance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत विभागात १५४ गुन्ह्यांची नोंद ! अर्थसहाय्य करण्यासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वाटप करण्याचे निर्देश

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी : गुन्ह्यांचा तपासाला प्राधान्य देण्याचे निर्देश ...

एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Decision on SC sub-categorization will be taken within three months; CM Devendra Fadnavis announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आमच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उपवर्गीकरणासाठी समिती नेमलेली आहे. या समितीचे काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यांत उपवर्गीकरण राज्यात लागू केले जाईल असं त्यांनी सांगितले. ...

'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका! - Marathi News | Senior Congress leader criticizes group captain shubhanshu shukla selection for international space station says Why wasn't any Dalit person sent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!

'शुक्ला जी' यांच्या ऐवजी कुण्या दलित व्यक्तीलाही पाठवता आले असते, असे उदित राज यांनी म्हटले आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केले आरक्षण; कोणाला होणार फायदा? - Marathi News | Supreme Court's big decision, reservation implemented for its employees; Who will benefit? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केले आरक्षण; कोणाला होणार फायदा?

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ४५ लाखांचा निधी, पण शाळांची उदासीनता! - Marathi News | Funds of Rs 45 lakhs are available for Scheduled Caste students, but schools are indifferent! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ४५ लाखांचा निधी, पण शाळांची उदासीनता!

गेल्या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शासनाने शाळांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू केले होते. ...

तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू; अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य - Marathi News | Scheduled Caste classification implemented in Telangana; first state in the country to implement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू; अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य

तेलंगणा सरकारने यापूर्वी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या. शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती वर्गीकरणावर एका आयोगाची स्थापना केली होती. ...