शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

फिल्मी : सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

फिल्मी : रंगभूमीवर पुन्हा 'सखाराम बाईंडर'! सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत, अभिनेते म्हणतात- आजच्या पिढीला...

सातारा : Friendship Day: शेतातला शिवज्या अन् सिनेमातल्या सयज्याची दोस्ती!, विमानवारी घडविली

फिल्मी : सरकार येतील जातील पण..., हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : ...अन् लोकलमधून पडता पडता वाचलो, सयाजी शिंदेंनी सांगितला थरारक अनुभव, काय घडलं होतं?

फिल्मी : 'ऑल इज वेल' चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठी बाणा

फिल्मी : मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं...; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?

फिल्मी : भारतीय संविधान आणि हक्कांची जाणीव करुन देणारा महत्वाचा विषय, 'या' दिवशी रिलीज होणार '२६ नोव्हेंबर' चित्रपट

बीड : Beed: अभिनेते सयाजी शिंदे मस्साजोगमध्ये; देशमुख कुटुंबियांचे केले सांत्वन

फिल्मी : ग्रामीण, गावठी, घाट्या, घाट्यावरच्या हे शब्द ऐकल्यानंतर.., ग्रामीण भाषेबद्दल सयाजी शिंदे स्पष्टच बोलले