शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

सखी : आई कायम जिवंत राहायला हवी म्हणून..! सयाजी शिंदेचा आईच्या दीर्घायुष्यासाठी अनोखा उपक्रम

फिल्मी : Happy Birthday Sayaji Shinde: सयाजी शिंदे यांना असा मिळाला होता ‘शूल’ सिनेमा, इंटरेस्टिंग आहे किस्सा

फिल्मी : सयाजी शिंदे यांच्या मुलाला पाहिलंत का?; दिसायला आहे खूप हॅण्डसम, पाहा फोटो

फिल्मी : सयाजी शिंदेंच्या पत्नीला पाहिलंत का?, कलाविश्वात वावर नसला तरी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर