शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

मुंबई : तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?

फिल्मी : कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे वाद, सयाजी शिंदेंची सरकारवर टीका

फिल्मी : महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती, पहिल्याच दिवशी केली 'इतकी' कमाई

फिल्मी : झाड हेच सेलिब्रेटी..., असं का म्हणाले सयाजी शिंदे?, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच..., निळू फुलेंना आदर्श मानतात सयाजी शिंदे, म्हणाले...

फिल्मी : सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

फिल्मी : रंगभूमीवर पुन्हा 'सखाराम बाईंडर'! सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत, अभिनेते म्हणतात- आजच्या पिढीला...

सातारा : Friendship Day: शेतातला शिवज्या अन् सिनेमातल्या सयज्याची दोस्ती!, विमानवारी घडविली

फिल्मी : सरकार येतील जातील पण..., हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

फिल्मी : ...अन् लोकलमधून पडता पडता वाचलो, सयाजी शिंदेंनी सांगितला थरारक अनुभव, काय घडलं होतं?